03 Feb 2020 • Episode 170 : बाजारात हरवल्याने भेदरते आसावरी - अग्गंबाई सासूबाई
ऑडिओ भाषा :
शैली :
अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या या भागात, सोहम मुद्दाम आसावरीला घेऊन दुसऱ्या ठिकाणी एका दुकानात जातो. पुढे, सोहम सोबत नसल्याचे लक्षात येताच भेदरलेली आसावरी रडतरडतच आजोबांना फोन करते. आसावरी सापडताच सर्वांच्या जीवात जीव येतो पण तेव्हाच शुभ्रा मात्र सोहमला त्याच्या निष्काळजीपणावरून सुनावते.
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
| Release Date | 3 Feb 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
