10 Aug 2019 • Episode 18 : "परिक्षणासाठी अभिजित सुचवतो आसावरीचे नाव - अग्गंबाई सासूबाई "
"अग्गंबाई सासूबाईच्या आजच्या भागात, आजोबा आठवडाभरासाठी गावाला निघून जातात. अभिजीतवर चिडल्याबद्दल आसावरीला अपराधी वाटू लागते. शुभ्रा व सोहम बाहेर कॉफी पिण्यासाठी जातात. दुसरीकडे, अभिजीत एका स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आसावरीचे नाव सुचवतो."
Details About अग्गंबाई सासूबाई Show:
Release Date | 10 Aug 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|