• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • FREE5
  • KidZ
  • LOLZ
  • लाईव्ह टीव्ही
  • रेंट
  • स्पोर्ट्स
  • संगीत
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
झिंग झिंग झिंगाट - एपिसोड 3 - डिसेंबर 5, 2018

05 Dec 2018 • Episode 3 : झिंग झिंग झिंगाट - एपिसोड 3 - डिसेंबर 5, 2018

झिंग झिंग जिंगात
U
42m
टीव्ही शोज
ऑडिओ भाषा :
मराठी

झिंग झिंग झिंगाट या कार्यक्रमाचे यजमान आदेश बांदेकर सदर भागाची सुरुवात गायक सिद्धेश आणि संपदा यांच्या भक्तिमय परफॉर्मन्सने कार्यक्रमाची सुरुवात करतात. नंतर, आदेश बांदेकर आनंद सागर ग्रुप, पश्चिम रेल्वे ग्रुप, नादब्रह्म ग्रुप, वलसाड एक्स्प्रेस ग्रुप, मायाजाल ग्रुप, हॅशटॅग डोंबिवलीकर ग्रुप या सहा स्पर्धक कुटूंबांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या विविध फेऱ्यांना सुरुवात करतात. शेवटी, सदर भागात 'आनंद सागर' ग्रुप विजेता ठरतो.

Details About झिंग झिंग जिंगात Show:

Release Date
5 Dec 2018
Genres
  • रियालिटी
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Host
TV Shows By Language
Hindi TV Shows