01 May 2025 • Episode 715 : अधिपतीच्या कृतीमुळे आनंदतो चारुहास
ओमकार अधिपतीचा निरोप अक्षराला सांगतो. अधिपतीने शाळा बंद होण्यापासून वाचवल्याचे अक्षराने चारुहासला सांगताच तो आनंदतो. दुर्गा अक्षराबद्दल खोटे सांगून भुवनेश्वरीला अक्षराविरुद्ध भडकावते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 1 May 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|