04 Apr 2025 • Episode 690 : घरी परतण्यासाठी अक्षराचा चारुहासला नकार
अक्षरा अधिपतीने बोलावल्याशिवाय घरी न येण्याचा निर्णय चारुहासला सांगते. चारुहास अक्षराच्या घरी गेल्याचे कळताच दुर्गा तिचा संशय भुवनेश्वरीला सांगते. मदन अक्षराला अधिपतीशी सर्व संबंध तोडायला सांगतो.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 4 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|