28 May 2019 • Episode 252 : सरंजामे उद्योग समुहाचा कारभार जयदीप सांभाळणार - तुला पाहते रे
तुला पाहते रेच्या आजच्या भागात, झेंडेला ईशा हा राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे मानेकडून कळते. ईशा सर्जेरावला ती राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे सांगते. माने ईशाच्या जीवाला धोका असल्याचे निमकरांना सांगतो. ईशा कार्यालयीन बैठकीत पुढील कारभार जयदीप सांभाळणार असल्याचे जाहीर करते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 28 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|