24 May 2021 • Episode 71 : निर्मलाला मनूकडे पूजेला जाता येईल का?
समरला पूजेचे निमंत्रण द्यायला गेलेल्या मनूची साडी पाहून समर तिला सुनावतो. पुढे, निर्मला-मेघनाने पूजेला जाऊ नये म्हणून राजन त्यांना घरात कोंडतो. समर मानसीला एक फाईल भेट देणार असल्याचे भोपेला सांगतो.
Details About पाहिले न मी तुला Show:
| Release Date | 24 May 2021 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
