29 Oct 2024 • Episode 247 : सावलीने ओळख न दाखवल्याने पारुला पडतो प्रश्न
काळोखात सारंग नदीत पडताच सावली त्याला वाचवते व तेव्हाच आदित्य तिथे येतो. सावलीने ओळख न दाखवल्याने पारुला प्रश्न पडतो. एक अपशकुन झाल्याने चिंतीत अहिल्यादेवी प्रीतम-प्रिया आणि दामिनीला आदित्यकडे पाठवते.
Details About पारु Show:
Release Date | 29 Oct 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|