15 Sep 2021 • Episode 21 : शेफालीच्या वक्तव्याने यश-नेहा स्तब्ध
पटेलशी बोलल्यावर घाबरलेला घारतोंडे सीमाला फोन करतो. आजोबा नेहाला तिचा डबा परत देतात. पुढे, ते नेहाला आगाऊ पगार देण्याविषयी यशला विचारतात. शेफालीच्या प्रेमाविषयीच्या वक्तव्याने यश-नेहा स्तब्ध होतात.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 15 Sep 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|