28 Mar 2022 • Episode 189 : नेहा घेते परीकडून एक वचन
परीवर चिडून जाब विचारण्यासाठी निघालेल्या नेहाला यश रोखतो. पुढे, परीने मीनाक्षीविषयी सांगताच नेहाला धक्का बसतो. तेव्हाच ती परीकडून एक वचन घेते. नंतर, यश-नेहाला भेटायचे असल्याचे आजोबा सीमाला सांगतात.
Details About माझी तुझी रेशीमगाठ Show:
Release Date | 28 Mar 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|