27 Mar 2020 • Episode 23 : नैनाने दिलेल्या भेटवस्तूंमुळे आदित्य अडचणीत - माझा होशील ना
माझा होशील ना मालिकेच्या या भागात, आदित्यच्या नोकरीचा पहिला दिवस असल्याने घरात सगळे त्याला आशीर्वाद देतात व दादामामा एक भेट देतो. पिंट्यामामा सोबत गाडीने आदित्य त्याच्या ऑफिसला जातो. पुढे, सई व नैना आदित्यला ऑफिसजवळ भेटायला येतात. मात्र तेव्हा नैनाने दिलेल्या भेटवस्तूंनी आदित्य मात्र अडचणीत येतो.
Details About माझा होशील ना Show:
Release Date | 27 Mar 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|