31 Jan 2021 • Episode 2 : महाराष्ट्राची लावण्यवती - जानेवारी 31, 2021
ऑडिओ भाषा :
शैली :
आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात ’महाराष्ट्राची लावण्यवती’ हा कार्यक्रम टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर. महाराष्ट्राची लावण्यवती हा एक मराठी रियालिटी टॅलेंट हंट शो असून याचे सूत्रसंचालन अभिजीत खांडकेकर व मृण्मयी देशपांडे करणार आहेत. स्वतःमध्ये एक विशेष कौशल्य जपणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या बारा स्पर्धकांना विविध कसोट्यांवर पारखत दिग्गज परीक्षक ठरवणार आहेत महाराष्ट्राची लावण्यवती!
Details About महाराष्ट्राची लावण्यवती Show:
Release Date | 31 Jan 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|