04 Mar 2025 • Episode 231 : सुर्या तेजश्रीविषयीचा निर्णय सांगतो डॅडीला
ऑडिओ भाषा :
शैली :
तेजश्रीची चौकशी करायला आलेल्या महिलांना सुर्या शक्कल लढवून घरी पाठवतो. नाना व सखाने डॅडीचा प्रस्ताव सांगताच सुर्या त्याचा निर्णय डॅडीला कळवतो. पुढे, मद्यधुंद शत्रुघ्न तेजश्रीला घरी न्यायला येतो.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 4 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|