06 Jun 2025 • Episode 5 : पोलीस येतात गोपाळची चौकशी करायला
गोपाळ शिंप्याचे दुकान सुरू करायचे असल्याचे मंग्याला सांगतो व त्यासाठी दत्तूचा गाळा भाड्याने घेतो. गंगा गोपाळची माहिती शोधते. ताराक्काच्या घरातील चोरीवरून पोलीस गोपाळची चौकशी करायला येतात.
Details About देवमाणूस मधला अध्याय Show:
Release Date | 6 Jun 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|