15 Sep 2022 • Episode 16 : मनोज जोशी व किशोर कदम यांची उपस्थिती
ऑडिओ भाषा :
शैली :
‘भाऊबळी’ सिनेमातील मनोज जोशी व किशोर कदम यांचे संदीप मंचावर स्वागत करतो. केदार परुळेकर यांची कला पाहून सर्वच अचंबित होतात. सोनाली 'परफॉर्मर ऑफ द वीक' जाहीर करते. शेवटी सर्व मिळून चिंचीसोबत नाचतात.
Details About डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स Show:
Release Date | 15 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|