12 Mar 2024 • Episode 156 : गुरूंचे महत्त्व सांगणारी रचना सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
आळस या अवगुणाविषयी संतांचे मत कार्तिकी सांगते. संत कबीरांच्या रचनेनंतर तुकोबांचा 'येई गा तू मायबापा' हा अभंग गायला जातो. संत एकनाथांची गुरूंचे महत्त्व सांगणारी रचना सादर झाल्यावर एक गवळण गायली जाते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 12 Mar 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|