11 Mar 2023 • Episode 182 : अप्पी राहते तिच्या तत्त्वांवर ठाम
गीतांजली उशिरा येण्यावरून अप्पीची माफी मागते. मात्र अप्पी नम्रपणे तिला थांबण्यास नकार देते व तिथून निघते. अप्पीच्या वागण्यावरून सरकार तिला ओरडतानाच गीतांजली तिथे येते व तिचा निर्णय सांगते.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
| Release Date | 11 Mar 2023 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
