01 Jul 2019 • Episode 3180 : स्मिताताई सादर करतात ‘काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी’ व ‘घुठं’ - आम्ही सारे खवय्ये
आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात, संकर्षण ह.भ.प. संतोषमहाराज पायगुडे व सौ. स्मिताताई यांचे स्वागत करतात. पुढे, स्मिताताई ‘काळ्या घेवड्याच्या डाळीची आमटी’ व ‘घुठं’ हे दोन पदार्थ सादर करतात. पुढे संकर्षण अतिथींना भेटवस्तू देऊन त्यांचा निरोप घेतात.
Details About आम्ही सारे खवय्ये Show:
Release Date | 1 Jul 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|