उदे ग अंबाबाई
उदे ग अंबाबाई हा २००७ चा मराठी भक्तिपर चित्रपट आहे. अलका कुबल आणि अशोक भिडे यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. मालती आई अंबाबाईची भक्त असते. तिच्या लहानपणीच्या मैत्रिणीवर बायो वर तिथल्याच एका राजकारण्याचा मुलगा सामूहिक बलात्कार करून तिचा खून करतो. तिला आपल्या मैत्रिणीसाठी न्याय हवा असतो. ती आपल्या मैत्रिणीला न्याय मिळवून देऊ शकेल का?
Details About उदे ग अंबाबाई Movie:
Movie Released Date | 15 Nov 2007 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|
Keypoints about Ude Ga Ambabai:
1. Total Movie Duration: 2h 5m
2. Audio Language: Marathi