• होम
  • टीव्ही शोज
  • चित्रपट
  • वेब सीरिज
  • बातम्या
  • रेंट
  • लाईव्ह टीव्ही
  • लहान मुले
  • प्रीमियम
  • संगीत
  • स्पोर्ट्स
  • व्हिडिओज
  • एडुआरा
लॉग इन
प्लॅन खरेदी करा
मोकळा श्वास

मोकळा श्वास

U/A 13+
20m
2012
ऑडिओ भाषा :
मराठी
शैली :

मोकळा श्वास हा २०१२ मधील शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, मोहन जोशी, सुशांत शेलार आणि मृणमयी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट आहे. मुलाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या एकनाथ जगताप यांना कुसुम, अंजु आणि मीना या तीन मुली होतात. मुली लग्नाच्या वयात असताना त्यांची आई पुन्हा गरोदर राहते. आपल्या बापाच्या जाचाला कंटाळलेल्या कुसुम आणि मीना आत्महत्या करतात, मधली अंजु मुंबईला जाते आणि फिल्म्स मध्ये आपलं करियर घडवते. मुलाच्या हव्यासापाठी वेड्या झालेल्या एकनाथच पुढे काय होतं?

Details About मोकळा श्वास Movie:

Movie Released Date
7 Dec 2012
Genres
  • ड्रामा
Audio Languages:
  • Marathi
Cast
  • Prateeksha Lonkar
  • Eknath Jagtap
Director
  • Kanchan Adhikari

Keypoints about Mokla Shwaas:

1. Total Movie Duration: 20m

2. Audio Language: Marathi

Movies By Language
Hindi Movies