19 May 2025 • Episode 730 : शाळेविषयीच्या मसुद्यात अक्षरा सांगते बदल
भुवनेश्वरीचा शाळेविषयीचा निर्णय ऐकून आजी आनंदते. शाळेत घडलेला प्रसंग अक्षरा जयदेव-विद्याला सांगतानाच भुवनेश्वरीचा वकील शाळेविषयीचा मसुदा अक्षराकडे आणतो. पुढे, अक्षरा वकिलांना त्यात बदल करण्यास सांगते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
| Release Date | 19 May 2025 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
