03 Sep 2018 • Episode 19 : तुला पाहते रे - एपिसोड 19 - सप्टेंबर 3, 2018
गेटवे ऑफ इंडियाची बातमी विक्रांतला सांगण्यासाठी जयदीप फार उत्सुक असतो. जयदीप ऑफिसमध्ये येताच विक्रांत मिटिंगमध्ये असल्याने ईशा जयदीपला रोखते. त्यामुळे चिडलेला जयदीप तत्काळ तिला कामावरून काढून टाकतो. जेव्हा जयदीप कराराविषयी सर्वाना सांगतो तेव्हा विक्रांतला हा सर्व बोगस प्रकार असल्याचे लक्षात येते. दु:खी ईशा तिची नोकरी गेल्याची बातमी घरी सांगत नाही. रुपाली ईशाला नवी नोकरी शोधण्याचा सल्ला देते मात्र यापुढे विक्रांत दिसणार नाही याची खंत ईशाला वाटते.
Details About तुला पाहते रे Show:
Release Date | 3 Sep 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|