09 Dec 2018 • Episode 386 : स्वराज्यरक्षक संभाजी - एपिसोड 386 - डिसेंबर 9, 2018
सरनोबत हंबीररावांचा पाठिंबा मिळवण्यासाठी संभाजी महाराज त्यांना खलिता पाठवतात. दरम्यान, आपल्याला मदत करण्यासाठी उमा यांना पाठवलेल्या खलित्याबद्दल सोयराबाई अनाजी पंतांना सांगतात. पुढे, पुतळाबाईंच्या टिपण्णीवर सोयराबाई गलबलून जातात. नंतर, हंबीरराव उमापुढे आपले दुःख व्यक्त करतात. शेवटी, सोमाजी आणि मोरोपंत हंबीररावांना भेटून त्यांना संभाजींच्या अटकेचा खलिता देतात.
Details About स्वराज्यरक्षक संभाजी Show:
Release Date | 9 Dec 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|