24 Sep 2022 • Episode 12 : अद्वैतच्या गाडीचा होतो अपघात
अधोक्षज संधी साधत अद्वैतला जीवे मारण्याचा त्याचा डाव अमलात आणतो. नेत्रा दिसलेल्या संकेतानुसार अद्वैतची गाडी शोधते व त्याचा जीव वाचविण्यासाठी गाडीचा पाठलाग करते. पुढे, अद्वैतच्या गाडीचा अपघात होतो.
Details About सातव्या मुलीची सातवी मुलगी Show:
Release Date | 24 Sep 2022 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|