01 Nov 2024 • Episode 192 : शार्दूल धमकावतो माधववरून वसुला
शार्दूल सर्वांसमोर भावुक होण्याचे नाटक करतो. शार्दूल घरीच थांबल्याचे वसु सुधीर-सुशीलाला कळवते. शार्दूलला अभ्यंगस्नान घालण्यास नकार देणाऱ्या वसुला तो माधववरून धमकावतो. माधव वसुवरून आकाशला समजावतो.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
Release Date | 1 Nov 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|