17 Mar 2021 • Episode 15 : मनू लग्नाविषयी सांगते भारतीला - पाहिले न मी तुला
ऑफिसमध्ये जाताच मनू तिने लग्न केल्याचे तिची सहकारी भारतीला सांगते. समरने मनूला स्थळाचा फोटो दाखवताच ती बघण्यास नकार देते. दरम्यान, अनिकेतसाठी स्थळ म्हणून आलेल्या वैशालीशी उषा त्याला बोलण्यास सांगते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात पाहिले न मी तुला मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About पाहिले न मी तुला Show:
Release Date | 17 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|