01 Mar 2021 • Episode 1348 : माया आखते गोट्याशेठविरुद्ध योजना - माझ्या नवऱ्याची बायको
गोट्याशेठ राधिकाला फोन करून तिला भेटायला येणार असल्याचे सांगतो. त्याला अडकवण्यासाठी माया योजना आखते. वेगवेगळ्या ठिकाणी कॅमेरे लावून ती सर्वांना योजना समजावते. पुढे, ती सौमित्रलाही योजना सांगते. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5वर.
Details About माझ्या नवऱ्याचीही बायको Show:
Release Date | 1 Mar 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|