11 May 2021 • Episode 218 : अजितकुमारही निघतो मुंबईला | देवमाणूस
देवमाणूस मालिकेच्या २१८व्या भागात, देवीसिंगविरुद्धचे पुरावे रणजितला दिल्याचे डॉक्टरांनी सांगताच दिव्या चकित होते. दिव्या मुंबईला गेल्याने अजितकुमारही मुंबईला जायला निघतो. पूर्ण भाग बघा फक्त ZEE5वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 11 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|