06 May 2024 • Episode 211 : आषाढी वारीचे वर्णन करणारा अभंग सादर
ऑडिओ भाषा :
शैली :
शरण शरण न सोडी हे चरण' व 'कोण राखिल माझ्या हरीचा मळा' या अभंगांचे गायन होते. संत कान्होपात्राच्या एका अभंगानंतर, आषाढी वारीचे वर्णन करणारा अभंग व 'पंढरीत आहे साऱ्या सुखाची ती ठेव' ही रचना गायली जाते.
Details About अवघा रंग एक झाला Show:
Release Date | 6 May 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|