21 Feb 2020 • Episode 11 : गिरीश ओक व पल्लवी वैद्यची कुटुंबीयांसोबत उपस्थिती - अळीमिळी गुपचिळी
अळीमिळी गुपचिळीच्या या भागात, करमर कुटुंबीय सुप्रसिद्ध अभिनेते गिरीश ओक व त्यांची पत्नी पल्लवी ओक तसेच पल्लवी आणि केदार वैद्य यांचे हार्दिक स्वागत करतात. दुर्गा आणि अथांग यांनी त्यांच्या आई-बाबांची ठेवलेली नावे ऐकून सगळ्यांनाच हसू फुटते. विविध खेळांचा मनसोक्त आनंद लुटल्यावर सगळे मिळून नृत्य करतात.
Details About अलिमिली गुपचिली Show:
Release Date | 21 Feb 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|