30 May 2019 • Episode 511 : चला हवा येऊ द्याच्या मंचावर भरते हास्याची जत्रा – चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्याच्या आजच्या भागात, गुलकंद केबल नेटवर्कच्या 'वेड भविष्याच्या' कार्यक्रमात भाऊ कदम फाजिल भविष्यवाणीने जणू हास्यजत्रा भरवतो. 'जन की बात' मधून प्रबोधनात्मक नाट्य सादर केलं जातं. सेलेब्रिटी पॅटर्नमधील गाजलेले हास्य क्षण दाखवत व कलाकारांना शुभेच्छा देत निलेश साबळे कार्यक्रमाची सांगता करतो.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 30 May 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|