14 Jul 2020 • Episode 620 : भारत गणेशपुरे व सागर कारंडेचे नाट्य - चला हवा येऊ द्या
डॉ.निलेश साबळे सर्वांचे स्वागत करत कार्यक्रमाला सुरुवात करतो. 'थुकरटवाडी लॉकडाऊन अवॉर्ड्स २०२०'साठी थुकरटवाडीत आलेले पाहुणे आपल्या विनोदी शैलीने कलाकारांना खळखळून हसवतात व त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्याशी संवादही साधतात. नंतर, भारत गणेशपुरे व सागर कारंडे हे दोघे मिळून एक नाट्य सादर करतात.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पॅटर्न Show:
Release Date | 14 Jul 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|