29 Apr 2025 • Episode 713 : अक्षरा करते शाळेसाठी आंदोलन
अधिपती तो शाळा बंद होऊ देणार नसल्याचे फुलपगारेला वचन देतो. दुर्गा शाळेची जमीन विकत घेणाऱ्या बांधकाम व्यवसायिकाला शाळेत नेते. अक्षरा शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत शाळा वाचवण्यासाठी आंदोलन करते.
Details About तुला शिकवीन चांगलाच धडा Show:
Release Date | 29 Apr 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|