27 Feb 2025 • Episode 10 : गुरव कुटुंबीयांना आमिष दाखवतो भास्कर
ऑडिओ भाषा :
शैली :
वेदाच्या शाळेच्या बसचा अपघात होण्यापासून अंबिका वाचवते. घरातील आत्म्यापासून सुटका व्हावी म्हणून नर्मदा मंतरलेली लिंबे संपूर्ण घरात ठेवते. गावातील सावकार, भास्कर गुरव कुटुंबीयांना पैशांचे आमिष दाखवतो.
Details About तुला जपणार आहे Show:
Release Date | 27 Feb 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|