आईला न्याय मिळवून देण्याच्या इच्छेने तारिणी घरात शांत व सहनशील मुलगी तर, बाहेर निर्भीड गुप्त पोलीस अधिकारी असे दुहेरी आयुष्य जगते. सत्याची उकल करताना तिला विविध कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते.