07 Aug 2018 • Episode 2 : स्पर्श वात्सल्याचा - एपिसोड 2 - ऑगस्ट 7, 2018
गिरीजा ओक प्रेक्षकांचे स्वागत करून चिंचपोकळी येथील चिमुकल्या मनस्वी भाकरेच्या घरी जाते. नंतर, शिशुसाठी वैदेकीय सल्ल्यासह विविध ठिकाणी नवस केल्याचे संदीप बोलतो. मनस्वीचे आजी खेळ खेळून बक्षीस जिंकते. भाग्यश्री व संदीप सर्वांच्या साक्षीने मनस्वीसाठी वचन घेतात. दाम्पत्य चांदीचा बाळकृष्ण जिंकतात.
Details About स्पर्श वत्सल्याचा Show:
Release Date | 7 Aug 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|