22 Oct 2024 • Episode 184 : वसुविरुद्ध शार्दूल व विशाखाची हातमिळवणी
लकीसोबत भागीदारी न करण्यावरुन वसु आकाशशी बोलते. शार्दूलने वसुला त्यांच्या लग्नाच्या व्हिडिओवरुन धमकावल्याने ती घाबरते. वसु शार्दूलविरुद्ध पुरावा शोधायचे ठरवते तर, विशाखा वसुविरुद्ध लकीसोबत हात मिळवते.
Details About पुन्हा कर्तव्य आहे Show:
| Release Date | 22 Oct 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
