11 Oct 2019 • Episode 761 : वैदेही पाडते रेवतीचं पितळ उघड - फुलपाखरु
फुलपाखरुच्या आजच्या भागात, वैदेही सर्वांसमोर रेवतीचं पितळ उघडं पाडते. रेवती स्वत:चेच समर्थन करुन बचावात्मक पवित्रा घेते पण वैदेही हुशारीने रेवतीला तिच्याच शब्दांत अडकवते. संतप्त मानस रेवतीला निघून जाण्यास सांगत असतानाच तिचे आई-बाबा आल्याने सर्वांना धक्का बसतो. नंतर, वैदेही त्यांना सल्ला देते.
Details About फुलपाखरु Show:
Release Date | 11 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|