11 Jul 2024 • Episode 144 : आरजे श्रुती घेते अहिल्यादेवीची मुलाखत
प्रीतमच्या योजनेनुसार आरजे श्रुती अहिल्यादेवीची मुलाखत घेते. अहिल्यादेवी तिच्या व आदित्यच्या नात्यावरील प्रश्नाचे उत्तर देण्यास नकार देते. तेव्हा श्रुती चतुराईने मुलाखतीत आदित्यला सहभागी करून घेते.
Details About पारु Show:
| Release Date | 11 Jul 2024 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
