05 Jun 2023 • Episode 268 : राघवबाबतचे निदान ऐकून आनंदतात सर्व
डॉक्टरांनी राघवला मृत घोषित करताच सर्वांना धक्का बसतो. राघवच्या छातीवर हात ठेवताच तो श्वास घेऊ लागल्याचे सांगत आनंदी पाटकरांना बिलगून रडते. पुढे, डॉक्टरांचे राघवच्या तब्येतीचे निदान ऐकून सर्व आनंदतात.
Details About नवा गडी नवं राज्य Show:
Release Date | 5 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|