30 Sep 2024 • Episode 81 : तुळजा व मालनची मंदिरात होते भेट
ऑडिओ भाषा :
शैली :
सुर्याच्या बहिणी व तुळजा मालनला भेटायला मंदिरात जातात पण तिच्यासोबत छत्री आल्याचे पाहून त्या गाभाऱ्याच्या पाठी लपतात. मालन-शालन प्रदक्षिणा करतच तुळजाशी बोलतात. पुढे, शत्रुघ्न तात्याविरुद्ध डाव रचतो.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 30 Sep 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|