18 Jul 2024 • Episode 11 : चिडलेल्या बहिणींना समजावतो सुर्या
ऑडिओ भाषा :
शैली :
डॅडीवर चिडलेल्या बहिणींना सुर्या समजावतो. सत्यजित व तुळजाचा साखरपुडा होतो. डॅडीच्या घरी जाण्यापासून रोखणाऱ्या बहिणींना सुर्या डॅडींनी केलेल्या मदतीविषयी सांगतो. तुळजा सुर्याची माफी मागते.
Details About लाखात एक आमचा दादा Show:
Release Date | 18 Jul 2024 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|