16 Dec 2020 • Episode 93 : मंजुळा विचारते अजितकुमारच्या बदललेल्या वागण्याविषयी - देवमाणूस
मंजुळा अजितकुमारला भेटून त्याची माफी मागते. अजितकुमारच्या वागण्यात बदल झाल्याचे मंजुळाला जाणवते व ती हे डिंपललाही सांगते. डिंपल अजितकुमारला रेश्माच्या प्रेताविषयी विचारते व मंजुळाच्या जमिनीविषयी सांगते. आता भारतातातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड टीव्हीच्याही आधी फक्त ZEE5 वर.
Details About देवमाणूस Show:
Release Date | 16 Dec 2020 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|