30 Sep 2020 • Episode 27 : पैसे डिंपलने चोरल्याचे कळताच अजितकुमारचा संताप - देवमाणूस
पैसे डिंपलने चोरल्याचे कळताच अजितकुमारचा संताप होतो. अजितकुमार बजासोबत डिंपलचा सर्वत्र शोध घेतो. पुढे, डिंपलने फोन करून ती रुपाच्या घरी जाणार असल्याचे सांगताच अजितकुमारला धक्का बसतो. आता भारतातील प्रेक्षक पाहू शकतात देवमाणूस मालिकेचे एपिसोड्स टीव्हीच्याही आधी फक्त zee5वर.
Details About देवमाणूस Show:
| Release Date | 30 Sep 2020 |
| Genres |
|
| Audio Languages: |
|
| Cast |
|
| Director |
|
