10 Jun 2023 • Episode 264 : अर्जुन ओरडतो अप्पीवर
अप्पी व तिचे कुटुंबीय अर्जुनच्या प्रकरणावर चर्चा करतात. विनायककडे स्वतःची जमीन नसल्याचे मनी अर्जुनला सांगते. चिडलेला अर्जुन अप्पीवर ओरडतो. एकमेकांच्या कृतीमुळे दुखावलेल्या अप्पी-अर्जुनला रडू कोसळते.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 10 Jun 2023 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|