04 Mar 2025 • Episode 835 : अप्पी निसटते अफरणकर्त्याच्या तावडीतून
अर्जुनच्या नकळत दीपा गिरीशच्या फाइल्सवर स्वाक्षरी करते. अप्पी तिच्या अपहरणकर्त्यावर हल्ला करते व तिथून पळते. वाटेत तिला काही गुंड छेडणार इतक्यात तिची भेट आर्याशी होते. दरम्यान, गिरीश दीपाला धमकवतो.
Details About अप्पी आमची कलेक्टर Show:
Release Date | 4 Mar 2025 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|