29 Oct 2019 • Episode 572 : खारी बिस्किटच्या टीमसोबत मनोरंजक गप्पाटप्पा - चला हवा येऊ द्या
चला हवा येऊ द्याच्या या भागात, थुकरटवाडीकरांनी ‘दिवाळी फाट’चा पुढील भाग सादर करताच एकच हशा पिकतो. निलेश साबळे 'खारी बिस्किट' सिनेमातील बच्चे कंपनीशी संवाद साधतात. सेलिब्रेटी पॅटर्नमधील स्पर्धक दिवाळीनिमित्त नाट्य करत सर्वांचं मनोरंजन करतात. आदर्श-रोंकिणीच्या सुंदर गाण्याने कार्यक्रमाचा शेवट होतो.
Details About चला हवा येऊ द्या - शेलिब्रिटी पैटर्न Show:
Release Date | 29 Oct 2019 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|
Director |
|