01 May 2018 • Episode 6 : चला हवा येऊ द्या 2018 - एपिसोड 6 - मे 1, 2018
प्रसाद ओक मधुर आवाजात 'जय जय महाराष्ट्र माझा' हे गाणे गाऊन भागाची सुरवात करतो. निलेश साबळे 'महाराष्ट्र दिन' आणि 'कामगार दिनाच्या' शुभेच्छा देऊन प्रेक्षकांचे कार्यक्रमात स्वागत करतो. 'हम तो तेरे आशिक हैं' आणि 'तुझं माझं ब्रेकअप' या मालिकेच्या कलाकारांशी निलेश गप्पा मारतो. राधिका हर्षे आणि उदय टिकेकर आपल्या भूमिकेबद्दल बोलतात. यानंतर निलेश, मुंबईचे डब्बेवाले, सुरक्षारक्षक मंडळ आणि अग्निशामक दल यांच्या प्रतिनिधींचे अभिनंदन करतो. शेवटी, पोस्टमन काका सगळ्यांना एक भावनात्मक पत्र वाचून दाखवतात.
Details About चला हवा येऊ द्या 2018 Show:
Release Date | 1 May 2018 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|