इंग्रजी
लिफ्टमध्ये चढलेल्या एका फॉरेनर मुलीवर भाऊ प्रभावित होतात आणि तिच्याशी एकदा हॅन्ड शेक करता यावं अशी ते इच्छा करतात. भाऊंची ही इच्छा पूर्ण होईल का?