22 May 2021 • Episode 119 : ओमकारची चिट्ठी वाचून स्वीटूला येते रडू
मोहितला भेट दिलेली गाडी पाहून व सभागृहातील व्यवस्थेवरून मोहितची आई नाराजी व्यक्त करते. ओमकारची चिठ्ठी वाचून स्वीटूला रडू येते व तितक्यात ओमकार तिथे येतो. नंतर, साखरपुड्याच्या विधींना सुरुवात होते.
Details About येऊ कशी तशी मी नांदायला Show:
Release Date | 22 May 2021 |
Genres |
|
Audio Languages: |
|
Cast |
|